Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

कोऱ्हाळे येथे श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मंदिराचा कलशारोहण व मुर्तीप्रतिष्ठापणा

फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे येथे लोकवर्गणीतून श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून गुरुवार मुर्ती व कलशारोहण मिरवणूक दि १९ व शुक्रवार सकाळी धार्मिक विधी दुपारी कलशारोहण व मुर्तीप्रतिष्ठापणा होणार आहे

कोऱ्हाळे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी
यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहण सोहळा
आदर्की – फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी  मंदिराचा ग्रामस्थांनी जिर्णोध्दार केला असून गुरुवार दि १९ रोजी सायंकाळी ७वा देवाच्या मुर्ती व कलशाची मिरवणुक काढण्यात येणार आहे
, शुक्रवार दि. २० रोजी सकाळपासून धार्मिक विधी दुपारी १२ . ३० ते १ . २९ मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम होणार आहे
कोऱ्हाळे ता फलटण गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेस्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, दि. १९ रोजी
सायंकाळी ७:०० वाजता भव्य मूर्ती व कलश मिरवणूक
शुक्रवार दि . २० रोजी सकाळी  ७:०० वाजता विधिवत धार्मिक विधी होणार आहे
दुपारी १२:३० ते १:२९ (अभिजीत मुहूर्त) वर :
 मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री अविनाश महाराज ( वरूडकर ) यांचे हस्ते होणार आहे
यावेळी विधीचे पौरोहित्य श्री. वेदमूर्ती मोहनशास्त्री इनामदार (वरूडकर) हे करण्यात येणार आहे
यानंतर कोऱ्हाळे गावच्या माहेरवाशिणींचा सन्मान करण्यात येणार आहे
दुपारी तीन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कोऱ्हाळे ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!