Uncategorized
आदर्की परिसरात स्वांतत्रदिन साजरा
शेरेचीवाडी येथे कृष्णाई फॉडेशनमा मार्फत शालेय साहित्य वाटप
आदर्की – फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात प्रभातफेरी कवायत बक्षिस वितरण देशभक्तीपर गीत सादर करित स्वांतत्र दिन साजरा करण्यात आला
आदर्की खुर्द जिल्हा परिषद शाळा ग्राम पंचायत आदर्की खुर्द हणमंतवाडी जिल्हा परिषद शाळा बिचकुले वस्ती प्राथमिक शाळा आदर्की माध्यमिक विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
कृष्णाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणजीत शशिकांत गायकवाड यांच्या तर्फे जिल्हा परिषद शेरेचीवाडी येविल सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप व क्रीडा संघातील खेळाडूंना स्पोर्ट ड्रेस वाटप करण्यात आले
आदर्की बुद्रुक येथे न्यू इंग्लिश स्कूल ग्रामपंचायत कार्यालय
भैरवनाथ ग्रंथालय तलाठी कार्यालय श्री भैरवनाथ पतसंस्था
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा विजय ग्रामिण पत संस्था अम्बिशन इग्लिश मिडीअम स्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
आळजापूर कापशी मोटेवाडी टाकोबाईचीवाडी वडगाव मलवडी घाडगेवाडी मुळीकवाडी येथे मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
बिबी येथे ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय जिल्हा परिषद शाळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघजाई नगर प्राथमिक शाळा येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
हिंगणगाव येथे ग्राम पंचायत कार्यालय हिंगणगाव सोसायटी
हिंगणगाव माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद शाळा तलाठी कार्यालय धनगरवाडी जिल्हा परिषद शाळा कै . जानोजीराव मालोजीराव भोईटे पतसंस्था हिंगणगाव येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
सासवड येथे जिल्हा परिषद शाळा महात्मा फुले विद्यालय ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
फोटो – जिल्हा परिषद शाळा शेरेचीवाडी येथे कृष्णाई फॉडेशन मार्फत विद्याथर्यान शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले