Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

पिंपोंडे बु ॥ जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचीत सदस्य अमित चव्हाण यांचा भाजपा च्या वतीने सत्कार

कोरेगाव तालुक्यातील दहिगावचे सुपुत्र अमित चव्हाण यांनी महायुती भाजपाची पिपोंडे बु ॥ गटातून उमेदवारी घेऊन विजयी झाल्या बद्दल त्यांचा आदर्की खुर्द ता फलटण येथे सत्कार करण्यात आला

आदर्की – कोरेगाव  तालुक्यातील दहिगाव येथीलअमित चव्हाण यांनी पिंपोड बुद्रुक गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी घेऊन विजयी झाले त्याबद्दल आदर्की  खुर्द तालुका फलटण येथे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुरेश निंबाळकर फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अमोल बोडके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मंगेश दादा धुमाळ गुलाबराव जगताप माजी उपसरपंच प्रवीण बोडके नंदकिशोर निंबाळकर विकास निंबाळकर काशिनाथ निंबाळकर धोंडीराम निंबाळकर हिंदुराव बोडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!