Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

आदर्की परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी

फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की परिसरातील महादेव मंदिरात आदर्की खुर्द हिंगणगाव सासवड आदर्की बु ॥ बिबी वाघोशी वडगाव घाडगेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले भाविकांनी गर्दी केली होती

आदर्की – फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की परिसरातीन प्राचीन शिवमंदिरात पारायण सोहळा भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते घाडगेवाडी येथे श्री बनेश्वर मंदिरात गेली २१ वर्ष फराळ वाटपाची परंपरा कायम राखली आहे
शिव मंदिरात भाविकांची रांगा लावून दर्शन घेतले
फलटण पश्चिम भागात हिंगणगाव सासवड बिबी वाघोशी वडगा  आदर्की खुर्द आदर्की बुद्रुक येथे प्राचीन शिवमंदिरे आहेत
याठिकाणी भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याठीकाणी फराळाचे वाटप करण्यात येते
घाडगेवाडी येथिल श्री बनेश्वर मंदिरात गेली २१ वर्ष पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते
घाडगेवाडी येथिल उदयोजक दशरथ बोबडे यांचे वतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थ माहिला फलटण – सातारा रस्त्यावरील जाणारे येणारे प्रवाशी यांना खिचडी केळी मसाले दूध व पाणी बॉटल दिली जाते ही पंरपरा ग्रामस्थांनी जपली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!