Uncategorized
आदर्की खुर्द येथील श्री निष्णाई देवीच्या यात्रेस प्रारंभ
आदर्की खुर्द येथील जागृत देवस्थान व ग्राम देवता श्री निष्णाई देवीच्या यात्रेस आज मानाची काठी उभी करून होणार आहे
आदर्की – आदर्की खुर्द येथील श्री निष्णाई देवीची मानाची काठी रात्री आठ वाजता यात्रेची बैठक झालेनंतर काठी उभी केल्यानंतर यात्रेस प्रारंभ होणार आहे
मंगळवार दि . ३ रोजी छबिना व बुधवार दि . ४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे
