Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने आदर्की परिसर शोकाकुल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे विमान अपघातग्रस्त हो ऊन त्यांचे निधन झालेचे वृत आदर्की परिसरात समजताच स्थानिक स्वराज्य संस्थाचा सुरू असलेला प्रचार थांबला तर पतसंसहकारी सोसायटी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली व त्यांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आलीस्था

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व सातारा आणि फलटण तालुक्याशी नाळ जोडलेले नामदार अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने आदर्की परिसरात शंका पसरली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात आदर्की परिसरातील सहकारी संस्था पतसंस्था ग्रामपंचायत कार्यालय व बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद करून श्रद्धांजली वाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आज दिनांक 28 रोजी प्रचाराचे नारळ फुटणार होते तर विविध नेत्यांचे गाव भेट दौरे होणार होते ते सर्व कार्यक्रम रद्द करून प्रचार दौरे थांबवण्यात आले व अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!