Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

ॲड . किरणताई निलेश नलवडे यांच्या प्रचाराचा नारळ श्री निष्णाईदेवी मंदिरात शुभारंभ

आदर्की खुर्द तालुका फलटण तालुका येथील निष्णाई मंदिरात भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा परिषद उमेदवार ॲड किरणताई नलवडे व हिगणगाव पंचायंत समिती उमेदवार सिमा सुरेश भोईटे यांच्या प्रचाराचा नारळ मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला

आदर्की फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या आदर्की खुर्द येथील ग्रामदैवत श्री निसनाई मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार एडवोकेट किरणताई नलावडे व हिंगणगाव पंचायत समितीच्या उमेदवार सीमा सुरेश भोईटे यांच्या प्रचाराचा नारळ फोडुन शुभारंभ करण्यात आला

यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माजी सैनिक प्रभाकर निंबाळकर सुरेश निंबाळकर अमोल बोडके रमेश भोईटे बापूसाहेब निंबाळकर प्रवीण बोडके गणेश पोळ आळजापुरचे युवा माजी सरपंच शुभम नलवडे जितेंद्र निंबाळकर आदर्की खुर्दचे माजी सरपंच शशिकांत निंबाळकर हनुमंत निंबाळकर महादेव निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!