Uncategorized
ॲबिशन इग्लिश मिडीअम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित
आदर्की बु ॥ ता फलटण येथील श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचालित ॲबिशन इंग्लिश मिडीअम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी संस्थेचे प्राचार्या डॉ . संजीवनी जाधव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
आदर्की – फलटण तालुक्यातील आदर्की बु ॥ येथिल ॲबिशन इग्लिश मिडीअम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते मधे कवायत देशभक्तीपर गीते प्रभातफेरी आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
यावेळी प्राचार्या डॉ संजीवनी जाधव देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी श्री भैरवनाथ उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब कासार उपाध्यक्ष संजय पवार आप्पासाहेब नलवडे जयवंत केंजळे विलासराव नलवडे विनायक शिंदे प्रकाश येवले हणमंत पवार संस्थेचे संचालक शिक्षक वृद आदी उपस्थित होते