भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा २८ रोजी हिंगणगाव येथे सकाळी ९ वा प्रचाराचा शुभारंभ
फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणाऱ्या हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार किरण ताई निलेश नलावडे व पंचायत समिती गण उमेदवार सिमा सुरेश भोईटे यांचा प्रचाराचा शुभारंभ बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी नऊ वाजता हिंगणगाव येथे होणार असून यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद राव साळुंखे पाटील व अमरसिंह नाईक निंबाळकर विलासराव नलवडे यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील व हिंगणगाव पंचायत समिती गण व सासवड पंचायत समिती गणातील गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले आहे तरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे

आदर्की फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झाली आहे हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील हिंगणगाव जिल्हा परिषद गट उमेदवार किरण निलेश नलावडे हिंगणगाव पंचायत समिती उमेदवार शो सीमा सुरेश भोईटे व सासवड पंचायत समिती गण उमेदवार संतोष खताळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर विलासराव नलवडे यांच्या हस्ते हिंगणगाव तालुका फलटण येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे तरी भाजप व रयत क्रांती संधटना जय मल्हार क्रांती संधटना कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतर जिल्हा परिषद मतदार संघातील गाव भेट दौरा आयोजन केले असून सकाळी नऊ वाजता हिंगणगाव शेरीचीवाडी दहा वाजता सालपे तांबवे अकरा वाजता चांभारवाडी आरडगाव दुपारी तीन वाजता सासवड आदर्की खुर्द चार वाजता आदर्की बुद्रुक आळजापूर पाच वाजता कापसी बिबी सहा वाजता कोराळे वाघोशी सात वाजता वडगाव वडगाव मलवडी असे गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले आहे तरी भारतीय जनता पार्टीचे व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
