Uncategorized
आरडगाव येथील राजे गटातील कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेश
आरडगाव तालुका फलटण येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी सो जिजामाला नाईक निंबाळकर व विलासराव नलवडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला
आदर्की -फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आरडगाव येथील राजेगटाच्या कार्यकर्त्यानी ॲड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला
यावेळी राहुल रामराजे भोईटे सुजित भोईटे अक्षय भोईटे मुकुंद भोईटे अशोक भोईटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते पक्ष विलासराव नलवडे रमेश तात्या भोईटे सुरेश तात्या भोईटे राजेंद्र पवार बाळकृष्ण भोईटे बाबा भोईटे अण्णा भोईटे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
