Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

आदर्की परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की परिसरातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय इंग्लिश मीडियम विविध पतसंस्था ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

आदर्की -फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की परिसरातील आदर्की  बुद्रुकयेथे ग्रामपंचायत भैरवनाथ ग्रंथालय तलाठी कार्यालय न्यू इंग्लिश स्कूल पोलीस दूर क्षेत्र सातारा जिल्हा बँक शाखा आदर्की भैरवनाथ पतसंस्था विजय ग्रामीण पतसंस्था या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अद्रकी खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा आदर्कीखुर्द जिल्हा परिषद शाळा बीचुकली वस्ती जिल्हा परिषद शाळा हनुमंतवाडी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कापसी येथे जिल्हा परिषद शाळा कापसी ग्रामपंचायत कापसी मोठेवाडी प्राथमिक शाळा शरयू साखर कारखाना या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले हिंगणगाव येथे ग्रामपंचायत वीज मंडळ सातारा जिल्हा बँक हिंगणगाव विविध कार्यकारी सोसायटी हिंगणगाव माध्यमिक विद्यालय  पशुवैद्यकीय दवाखाना प्राथमिक शाळा हिंगणगाव आरोग्य उपकेंद्र शिंगणगाव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सासवड तालुका फलटण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासवड महात्मा फुले माध्यमिक विद्यालय सासवड ग्रामपंचायत सासवड आरोग्य उपकेंद्र सासवड माळीबिंद प्राथमिक शाळा येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बिबी येथे ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्राथमिक शाळा बीबी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी प्राथमिक शाळा वाघजाई नगर येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

कोराळे येथे ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा कोराळे येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

वाघोशी तालुका फलटण येथे प्राथमिक शाळा वाघोशी व ग्रामपंचायत वाघोशी येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले घाडगेवाडी येथे प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत घाडगेवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले मुळीकवाडी येथे ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा मुळीकवाडी प्राथमिक शाळा रामोशी वस्ती या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर कवायती बरोबर विविध कार्यक्रम सादर केले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!